अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरात १५ जानेवारी २०२४ या दिवशी रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला प्रारंभ होईल. २४ जानेवारी या दिवशी हा विधी पूर्ण होईल.
राम भक्तों के लिए खुशी की खबर है. श्रीराम जन्मभूमि मंदिर के गर्भगृह में रामलला की प्राण प्रतिष्ठा की तारीख आ गई है.#Ayodhya #RamJanmabhoomiTemple https://t.co/4WXcRNaMSG
— ABP Ganga (@AbpGanga) July 25, 2023
या महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली.

‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ