(म्हणे) ‘हिंदुत्व म्हणजे मुसलमान आणि शीख यांना मारहाण करणे’ ! – राहुल गांधी
राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हे नेहमीच हिंदूंची घृणा करतात. वर्ष १९४८ मध्ये ब्राह्मणांच्या हत्या आणि वर्ष १९८४ च्या शिखांच्या हत्याकांडांत ज्यांचे हात रंगले आहेत, त्यांनी हिंदुत्वावर आरोप करणे हास्यास्पद !