बांगलादेशातील हिंदु आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

मानवता हा धर्म मानला, तर तो बांगलादेशी हिंदूंच्या संदर्भात लागू होत नाही का ? भारतात जनगणना होऊन घुसखोर बांगलादेशींना हाकलून लावणे, हाच यावर उपाय आहे. बांगलादेशात २ कोटीहून अधिक हिंदू असूनही तेथील मंदिरे असुरक्षित असणे लज्जास्पद !

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘इ-रूपी’ प्रणाली ठरली फोल !

पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा निविदा प्रक्रिया राबवून पुरवठादारांकडून २० कोटी २८ लाख रुपयांचे शालेय साहित्य खरेदी केले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, ‘‘गतवर्षी पालकांच्या खात्यावर पैसे जमा केले होते. त्यांतील ५० टक्के पालकांनी शालेय साहित्यांची खरेदी केली नव्हती.’’

रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याचे दायित्व कंत्राटदार आणि अधिकारी यांचे !

पिंपरी शहरात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नवी सांगवी, चिखली आणि आकुर्डी परिसरांतील रस्त्यांवर ८८८ खड्डे आढळले आहेत. मागील वर्षी रस्ता झाला आणि पावसाळ्यामध्ये त्यावर खड्डे पडले

कोंढवा येथे धर्मांधाच्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर धाड !

प्रत्येक गुन्ह्यात आणि अनधिकृत कामांमध्ये धर्मांध पुढे आहेतच, हे देशासाठी घातक आहे ! अशा धर्मांधांवर देशद्रोह्याचा गुन्हा नोंद करून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

महापालिकेकडे श्री गणेशमूर्तींचे दान करून सेंद्रिय खत मिळवा !

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारे आवाहने केली जातात.

(म्‍हणे) ‘जयदीप आपटे हा ‘सनातन प्रभात’शी कसा संबंधित आहे ?, हे त्‍याच्‍या मुलाखतीवरून स्‍पष्‍ट झाले !’ : सुषमा अंधारे

निवळ मुलाखत प्रसिद्ध केली; म्‍हणून मूर्तीकार आणि सनातन प्रभात यांचा संबंध जोडून वृत्तपत्रावर आगपाखड करणे, हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे !

ढोल-ताशा वादनामुळे होणार्‍या त्रासासाठी आरोग्याची काळजी घ्या !

ढोल-ताशांच्या पथकातील वादक ढोल हा पोटाच्या खालच्या भागात बांधतात. त्यामुळे सातत्याने ढोलचे घर्षण होऊन जननेंद्रियांना इजा होण्याचे प्रकार घडतात.

राजगुरुनगर (पुणे) येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा बसण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

पुणे येथे विनयभंग प्रकरणी धर्मांध शिकवणी चालकावर गुन्हा नोंद !

धर्मांध शिक्षकांकडे शिकवणीसाठी आपल्या मुलींना पाठवायचे कि नाही, हे ठरवणे आवश्यक !

हिंदु संस्कृतीचे रक्षण केले, तरच हिंदु राष्ट्र मोठे होईल ! – स्वप्नील कुसाळे, ऑलिंपिक विजेता

पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. हिंदु संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वजण ‘जय श्रीराम’ म्हणतो, घोषणा देतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदु संस्कृती वाढली पाहिजे.