पुणे येथे भ्रमणभाषमधील ‘हॉटस्पॉट’ वापरण्यास नकार दिल्याने हत्या !

तरुण पिढीने क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यास धजावणे हे गंभीर आणि चिंताजनक आहे. तरुण पिढीवर वेळीच योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !

पुणे येथे पंचनाम्यावर स्वाक्षरी न करणार्‍यावर गुन्हा नोंद !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता आरोग्य विभागातील कर्मचारी विठ्ठल आव्हाड यांना एका गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनाम्यासाठी घेतले होते.

मंडपात आणि जवळच्या ठिकाणी आवाजाचे निरीक्षण करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मंडळांना आदेश !

मंडपात २ ठिकाणी ‘डिजिटल डिस्प्ले बोर्डा’वर आवाजाची पातळी आणि मर्यादा नमूद असावी. तसेच त्यावर ध्वनीप्रदूषण आरोग्यासाठी हानीकारक असल्याची वैधानिक चेतावणी असावी.

पुणे येथे १२ म्हशींची अवैध वाहतूक करणारी गाडी गोरक्षकांनी पकडली !

गोमांस, गोवंश आणि म्हैस यांची वारंवार होणारी अवैध वाहतूक पहाता कसायांना पोलिसांचे काहीच भय वाटत नाही, हेच लक्षात येते. गोरक्षकांनाच जीव धोक्यात घालून काम करावे लागते.

संपत्तीसाठी धर्मांध भाऊ आणि वहिनी यांनी केली हत्या !

संपत्तीसाठी स्वतःच्या बहिणीचाही खून करण्यास मागे पुढे न पहाणार्‍या धर्मांधांची विकृत मनोवृत्ती जाणा !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी घाटांची स्वच्छता करण्याची गणेशभक्तांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

शालेय मुलीवर वाहनचालकाकडून अत्याचाराचा प्रयत्न !

विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनचालक नागनाथ गायकवाड याने शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक करून ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

वाकड (पुणे) येथे १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार !

१० वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केला म्हणून अनिरुद्ध डबीर याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरांतील २६ व्यावसायिक मालमत्ता सील !

अग्नीप्रतिबंधात्मक उपाययोजना नसलेल्या आस्थापनांना २ वेळा नोटीस देऊनही अग्नीप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने वीज, पाणीपुरवठा बंद करून चिखली, कुदळवाडी, तळवडे भागांतील २६ व्यावसायिक मालमत्ता लाखबंद (सील) करण्यात आल्या आहेत.

पुणे येथे गोरक्षण करतांना कसायांना साहाय्य करणार्‍याविरुद्ध तक्रार !

गोरक्षणाच्या कार्यात कसायांशी हातमिळवणी करणार्‍या अशा फसव्या गोरक्षकांना आजन्म कारावासात डांबायला हवे !