३ अल्पवयीन मुलांकडून ५ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार !

मुलांवर सुसंस्कार होणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते.

वडिलांकडून मुलीवर बलात्कार !

पीडित मुलीच्या शाळेत आयोजित केलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रमात मुलीने याविषयी सांगितले. पीडित मुलगी वारजे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते.

राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाचे समन्स

वर्ष २००३ मध्ये इंग्लंड दौर्‍यात राहुल गांधींनी हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या संदर्भात अपकीर्तीकारक विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता.

पुणे येथे महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणी शाळेच्या प्रशासकावर गुन्हा नोंद !

असे वासनांध प्रशासक शाळेतील विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार ?

कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळे भारतीय संस्कृतीचा र्‍हास ! – महेंद्र महाजन, मुख्य न्यायाधीश, पुणे जिल्हा सत्र न्यायालय

पालटत्या परिस्थितीमुळे कुटुंबे छोटी होत आहेत. त्याचे परिणाम मुलांच्या संस्कारांवर होत आहेत. कुटुंबव्यवस्था टिकली, तरच खर्‍या अर्थाने भारतीय संस्कृती टिकू शकेल; परंतु वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या कलहामुळे कुटुंबव्यवस्था ढासळत असून, त्यामुळे एक प्रकारे भारतीय संस्कृती लोप पावत आहे

पिंपरी-चिंचवड येथे संघाचा ६ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सव !

पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ६ ऑक्टोबर या दिवशी शहरातील विविध भागांतील १९ ठिकाणी तर ५, १२ आणि १३ ऑक्टोबर या दिवशी ८ ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ४ पोलीस ठाण्यांत तक्रारी !

राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्‍यांच्या विरुद्ध पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली पाहिजे !

जुन्नर (पुणे) येथे लावले आतंकवादी हसन नसरुल्लाच्या समर्थनार्थ फलक !

हसन नसरुल्ला या आतंकवाद्याला मानवतावादी संबोधून त्याचे उदात्तीकरण करणारे फलक लावले जातात, हे प्रशासनाला लज्जास्पद ! पोलीस आणि प्रशासन काय करत आहेत ? आतंकवाद्याचे समर्थन करणार्‍या सर्वांनाच आतंकवादी आणि राष्ट्रद्वेषी ठरवून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

पुणे येथील बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार

प्रचंड प्रमाणात वाढलेल्या युवतींवरील बलात्काराच्या घटना पहाता ‘७ च्या आत घरात’चे महत्त्व लक्षात येते !

‘महामेट्रो’कडून प्रवाशांची लूट करणार्‍या ठेकेदारांचे कंत्राट तातडीने रहित !

पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क वाहनतळ सुविधा चालू झाली आहे. या ठेकेदाराने वाहन चालकांकडून दुप्पट वसुली चालू केल्याने मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहन तळ महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.