उत्तरप्रदेशमध्ये प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली मदरसा चालवणार्या मौलवीला अटक
प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली अनधिकृत मदरसा चालू करेपर्यंत पोलीस झोपले होते का ? यातील उत्तरदायी पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !
प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली अनधिकृत मदरसा चालू करेपर्यंत पोलीस झोपले होते का ? यातील उत्तरदायी पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !
ओवैसी यांच्या भाषणाच्या वेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. ‘जबतक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरे नाम रहेगा ।’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !
मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यात धर्मांध मुसलमानांचा सहभाग असला की, हिंदूंची काय स्थिती होते पहा ! यासाठीच भारतात हिंदु राष्ट्र हवे ! कारण हिंदु बहुसंख्येने निवडून आले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहतात आणि मुसलमान पंचसदस्याला सामावूनही घेतात.
प्रशासनाने असे धाडस कधी मशीद किंवा चर्च पाडण्याच्या संदर्भात दाखवले असते का ?
उत्तराखंडमध्ये लव्ह जिहाद !
बंगालमधील ‘हिंदु समाज पार्टी’कडून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला पत्र पाठवून विरोध
यातून ख्रिस्त्यांचा छत्रपती शिवरायांविषयीचा द्वेष दिसून येतो ! हिंदूंच्या मागण्यांमुळे गोव्यातील धार्मिक सलोख बिघडत असल्याचे सांगणारे खासदार सार्दिन ख्रिस्त्याच्या या आक्षेपार्ह पोस्टविषयी गप्प का ?
‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’
धर्म आणि राष्ट्र प्रेमी संघटित झाल्यास काय होऊ शकते ? याचे हे उदाहरण सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मप्रेमींनी लक्षात ठेवावे !