बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना नागपूर पोलिसांची ‘क्लिनचिट’ !
महाराजांच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा मानता येईल, असे काहीही घडलेले नाही ! – पोलिसांचा निष्कर्ष
महाराजांच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा मानता येईल, असे काहीही घडलेले नाही ! – पोलिसांचा निष्कर्ष
छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून हिंदूंचे संघटन व्हावे, या संघटनाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखले जावेत, यासाठी सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाकपुरस्कृत आतंकवाद आणि चीनसमवेतचा सीमेवरील संघर्ष यांना भारताने जोदार प्रत्युत्तर दिले आहे. भारत कुणाच्याही दबावाखाली आलेला नाही. भारत स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची पावले उचलेल, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.
टी.आर्.पी.साठी (‘टार्गेट रेटिंग पॉईंट’साठी) वृत्तवाहिन्या बातम्या सनसनाटी बनवतात. द्वेष पसरवणार्या वृत्तनिवेदकांना कार्यक्रमांतून हटवले पाहिजे. द्वेष पसरवणार्या गोष्टी देशासाठी धोकादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकांवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.
भारताला ओळखा, भारताला जाणा आणि भारतीय व्हा. भारत हे हिंदु राष्ट्र आहे. सर्व भाषा, सर्व पंथ, उपपंथ सर्वांचा सन्मान करा. सर्वांप्रती सद्भावना ठेवा. रा.स्व. संघाचे कार्य दुरून न पहाता संघाच्या कार्यात सहभागी व्हा आणि संघाचे कार्य जवळून जाणून घ्या.
‘‘अशा महोत्सवाच्या आयोजनामुळे विकलांग व्यक्तीमध्ये आत्मबळ वाढण्यास, तसेच समाजात विकलांगांच्या सशक्तीकरणाविषयी जागृती होण्यास साहाय्य होते.’’
नागेशी, फोंडा येथे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची संघाचे काही प्रमुख अखिल भारतीय पदाधिकारी आणि निवडक संघ प्रेरित विविध संघटनांचे पदाधिकारी यांची अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’ होणार आहे.
‘पंचकर्म उपचार’ गरीब रुग्णाला परवडेल अशा पद्धतीने या चिकित्सेचा प्रसार नानांनी केला. सहस्रो रुग्णांना पंचकर्माच्या साहाय्याने व्याधीमुक्त करणार्या या वटवृक्षाने अनेक शिष्य निर्माण करून ही परंपरा अखंड तेवत ठेवली.
चीनच्या सरकारने बौद्ध धर्म नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते यात कदापी यशस्वी होणार नाही. चीनने अनेकदा बौद्ध धर्माला हानी पोचवली आहे; मात्र तरीही तो या धर्माला नष्ट करू शकला नाही; कारण आजही चीनमध्ये बौद्ध धर्म मानणारे लोक आहेत, असे विधान तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरु दलाई लामा यांनी येथे केले.
राजकीय लाभासाठी आतापर्यंत मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ करत त्यांना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणार्या काँग्रेसला आता पुन्हा सत्तेत येण्याठी हिंदूंची आठवण होऊ लागली आहे, हे लक्षात घेऊन अशा ढोंगी आणि हिंदुद्वेषी काँग्रेसचे राजकीय अस्तित्व नष्ट होईपर्यंत हिंदूंनी शांत बसू नये !