महाकुंभमेळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !
६६ कोटींहून अधिक भाविकांच्या स्नानानंतर महाकुंभमेळ्याची सांगता झाली. या महाकुंभमेळ्यात अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे दर्शन झाले. त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
६६ कोटींहून अधिक भाविकांच्या स्नानानंतर महाकुंभमेळ्याची सांगता झाली. या महाकुंभमेळ्यात अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे दर्शन झाले. त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
योगी आदित्यनाथ शासनाच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन ! ‘गंगानदी अस्वच्छ होती’, ‘कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या’, असे सांगून उत्तरप्रदेश शासनाला वेठीस धरणारे आता त्यांच्या या कामगिरीवर काहीच का बोलत नाहीत ?
महाकुंभमेळ्याद्वारे हिंदु राष्ट्राच्या मागणीला गतीमानता येऊन ते साकार होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे, हे निश्चित !
गोवंशांची हत्या कोण करते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदूंना डिवचण्याचा हा प्रकार करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे थांबणार नाही !
महाकुंभाच्या समारोपानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाविकांना आवाहन !
यंदाचा महाकुंभमेळा १४४ वर्षांनंतर दुर्मिळ योगावर आला असल्यामुळे सर्वत्रचे लोक अमृतस्नान करण्यासाठी प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तुटून पडत आहेत. त्यांना गर्दीचे भानच नाही.
प्रयागराजमध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाची ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची भावना होती. या सर्व भाविकांचे हृदयातून अभिनंदन करतो. महादेव ही कल्याणाची देवता आहे. त्यांच्या कृपादृष्टीने सर्व व्यवस्था चालते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने उत्तरप्रदेशातील सर्व शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे.
महाकुंभमेळ्याला गालबोट लावण्यासाठी असा प्रकार केला गेला का, याचे अन्वेषण करून संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
तीर्थराज प्रयागराज येथे २६ फेब्रुवारी या दिवशी महाकुंभपर्वाची सांगता झाली. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या पर्वामध्ये तब्बल ६६ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगम आणि गंगा नदीमध्ये अनन्य श्रद्धेने स्नान केले.
देशातील कोणत्याच ज्योतिषाने किंवा साधू-संतांनी यावर आक्षेप घेतलेला नसतांना मुसलमानप्रेमी ममता बॅनर्जी यांनाच असे का वाटत आहे, हे वेगळे सांगायला नको !