‘एन्.आय.ए.’च्या महाराष्ट्रातील धाडीत १६ जण कह्यात !
महाराष्ट्रातून १६ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी कारवाई केली.
महाराष्ट्रातून १६ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी कारवाई केली.
राष्ट्रीय अध्यक्ष ओमा सालेम याच्यासह अनेक पदाधिकार्यांना अटक
जनहो, जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी लादणे, ही काळाची आवश्यकता असल्याचे जाणा !
एन्.आय.ए.कडून छापे मारले जात असतांना स्थानिकांचा विरोध !
केरळच्या साम्यवादी आघाडी सरकारच्या अखत्यारीत असलेले चित्रपट मंडळ याहून वेगळे काय करणार ? जो इतिहास आहे तो जगासमोर आलेलाच आहे, तो आता चित्रपटातून येऊ नये म्हणून आटापिटा करणारे केरळ सरकार किती धर्मांधप्रेमी आणि हिंदुविरोधी आहे, हे लक्षात घ्या !
देशभरात हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करा, तसेच त्यांना साहाय्य करणार्या पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांसारख्या संघटनांवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन..
पाकिस्तान देत आहेत आतंकवादी प्रशिक्षण, तर रोहिंग्यांमुळे भारतात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान !
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) ही जिहादी संघटना रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भरती करण्यासाठी त्यांचे बनावट आधारकार्ड बनवत आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
‘सर तन से जुदा’ या षड्यंत्राचा शोध घेऊन अशा हत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’सारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी –
देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पीएफआय’, ‘एसडीपीआय’ यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आले.