अशांनाही कारागृहात डांबा !
पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे हा त्यांचा विरोध करण्याचा एक प्रकार आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी केले.
पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे हा त्यांचा विरोध करण्याचा एक प्रकार आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी केले.
पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोेषणा दिल्याचे प्रकरण
मदुराई येथील पट्टानाडी भागात २४ सप्टेंबरला सायंकाळी अज्ञाताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कृष्णन् यांच्या घरावर ३ पेट्रोल बाँब फेकले; मात्र या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
देशविरोधी कारवाया करणारे देशविरोधी असल्याने त्यांना आजन्म कारावासाची कठोर शिक्षा केली पाहिजे !
केरळ सरकारनेही ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी केली होती. यातून अनेक गोष्टी समोर येतील. देशात अस्वस्थता निर्माण करण्याची ‘पी.एफ्.आय.’च्या ‘मोडस ऑपरेंडी’ संदर्भातील षड्यंत्र उघड होतील, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रघातकी जिहादी संघटना पी.एफ्.आय.चे समर्थन करून देशद्रोही घोषणाबाजी करणार्यांना आता फाशीचीच शिक्षा करणे आवश्यक !
अनिस अहमद याने गोव्यासमवेतच दक्षिण भारतात ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे घट्ट रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ‘एन्.आय.ए.’च्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद कुटुबियांसह तेथून पसार झाला होता.
गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.
एन्.आय.ए. आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी १२ राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ठिकाणांवर धाडी घालून १०६ जणांना अटक केली. जिहादी आतंकवादाला अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी या धाडी टाकण्यात आल्या.
कर्नाटक राज्यातील मदरशांमधून देण्यात येणार्या शिक्षणावर तसेच आतंकवादी कारवाईत सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पी.एफ्.आय.वर) बंदी घालण्यात यावी, अशा मागण्या विधानसभेच्या अधिवेशनात करावी असे निवेदन शिक्षणमंत्री बी.सी. नागेश, कन्नड आणि संस्कृती मंत्री सुनील कुमार यांना समितीतर्फे देण्यात आले