
नागपूर – जिवे मारण्याची धमकी देऊन कोलकाता येथील एका हिंदु महिलेचे बळजोरीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार कामठी परिसरातील गाडेघाट येथील दर्ग्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी दर्ग्याच्या बाबासह ६ धर्मांधांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी) स्थापन केले आहे. आतापर्यंत या प्रकरणी दर्ग्याचा मुख्य संशयित तन्वीरउद्दीन कलीमुद्दीन (वय ५२ वर्षे, दर्ग्याचा मुख्य संशयित), मुस्तफीजउद्दीन तन्वीरउद्दीन (वय २४ वर्षे), तेजस खोब्रागडे (वय २४ वर्षे) या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
🚨 Conversion Attempt on Hindu Woman in Nagpur: 6 Booked, Dargah Baba Among Accused
⚠️ A Hindu woman from Kolkata was targeted for religious conversion at Amma ki Dargah in Nagpur.
A case has been registered against 6 individuals.
🔹 The woman used to visit the shrine… pic.twitter.com/jOloa2cmsr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2026
हिंदु महिला वारंवार दर्ग्यात गेल्याचा परिणाम !
पीडित महिला या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी वारंवार येत असे. (हिंदु महिलांनी यातून धडा घेऊन दर्ग्यात जाणे टाळावे ! – संपादक) १८ एप्रिलच्या रात्री आरोपींनी संगनमत करून या हिंदु महिलेवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. (‘इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणणे, हा धार्मिक उन्मादाचा परिपाक आहे. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेणार्या अशा धर्मांध प्रवृत्तींचा सरकारने वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे ! – संपादक) तिने धर्मांतरास स्पष्ट नकार दिला असता आरोपींनी तिचा विनयभंग करून तिला जिवे मारण्याचा आणि गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. धर्मांधांनी पीडित महिलेला काही काळ डांबून ठेवले; मात्र तिथून तिने कसेबसे कोलकाता गाठले आणि तेथे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !