विलास मेथर हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे चौकशी व्हावी ! रोहन खंवटे
अवैध कृत्ये उघड करणार्यांना शांत करण्यासाठी शासन पोलिसांचा वापर करत आहे.
अवैध कृत्ये उघड करणार्यांना शांत करण्यासाठी शासन पोलिसांचा वापर करत आहे.
वाहनाची चोरी केल्याप्रकरणी संशयित हबीब रहिमतुल्ला गडकरी याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
गोवंश हत्याबंदी कायदा असतांना गोवंशियांच्या मांसाची मोठ्या प्रमाणात तस्करी होणे हे प्रशासनाचे अपयशच होय. गोतस्कर आणि गोहत्या करणारे यांना कठोर शिक्षा न केल्याचेच हे फलित आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
असे पोलीस असून नसल्यासारखेच ! ‘रेस्टॉरंट’वाले आणि पोलीस यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्याखेरीज पोलीस या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार नाहीत !
आसाम पोलिसांच्या बिनतारी संदेश वहन विभागातील उपनिरीक्षक महंमद शौकत अली याला कामावर असतांना धार्मिक गोल टोपी घातल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
दोन्ही वयस्कर महिलांचा प्रथम तीक्ष्ण हत्यार हाणून आणि नंतर चाकू खुपसून खून करण्यात आला.
अशांंना सरकारने कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! अंनिससारख्या संघटना याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
कोरोनामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे ९४ सहस्र ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखा आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.
यापुढे जाऊन काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !