(म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवत आहेत !’ – पाक अभिनेत्री सहर शिनवारी
पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !
पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !
देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विदेशात खोट्या बातम्यांच्या आधारावर भारतविरोधी धोरण (अजेंडा) चालवणार्या शक्तींना ते जेथून हे धोरण चालवत आहेत, तेथे जाऊन सडेतोड उत्तर देत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी त्यांच्या अमेरिका दौर्यात…
पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्यामुळे सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन अन् महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करून भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी पुढील टप्प्यात जाण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
मंदिरावर लिहिले ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा !’
तिच्या या कर्तृत्वाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. चि. श्रीनंदा ही २००हून अधिक वस्तूंची ओळख किंवा त्यांची नावे सांगते. चि. श्रीनंदा हिने १२ हिंदु देवतांची नावे लगेच ओळखली.
भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
विलेपार्ले येथील घैसास सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अन्य मंत्री, भाजपचे नेते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी १०० ठिकाणी हे भाषण ऐकण्याची व्यवस्था केली होती. केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आदीदेखील विविध ठिकाणी कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित होते.