मुंबई – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा ३० एप्रिल या दिवशी आकाशवाणीवरून १०० वा भाग प्रसारित करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई येथे येऊन या कार्यक्रमात सहभागी झाले. विलेपार्ले येथील घैसास सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अन्य मंत्री, भाजपचे नेते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. मुंबईमध्ये ५ सहस्र २०० ठिकाणी ‘मन कि बात’ या कार्यक्रमाच्या प्रसारणाचे नियोजन करण्यात आले होते.
#MannKiBaat100 | Union Home Minister Amit Shah joins Maharashtra CM Eknath Shinde, DyCM Devendra Fadnavis to celebrate Mann Ki Baat’s 100th episode in Mumbai.#PMModi #MannKiBaat #NarendraModi #AmitShah #Maharashtra
Tune in here – https://t.co/fop6DDo0xE pic.twitter.com/lNII8rHOJl
— Republic (@republic) April 30, 2023