भारताला समृद्ध करणारे मेहनती लोक महाराष्ट्राला लाभले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई – महाराष्ट्राला महान संस्कृती लाभली. विविध क्षेत्रांत भारताची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक महाराष्ट्राला लाभले आहेत. भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.