गोव्यात १० मेपर्यंत लागू होणार्‍या निर्बंधांविषयीची महत्त्वपूर्ण सूत्रे

कोरोनाची लक्षणे असलेल्या कर्मचार्‍यांनी घरीच राहून आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

एका जिल्ह्यातील एका रुग्णालयातील कोरोनाबाधिताला रेमडेसिविर इंजेक्शन मिळवतांना आलेला कटू अनुभव !

धुळे येथे कोरोनाग्रस्त मृत रुग्णाचे पैसे आणि दागिने रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी चोरले !

रुग्णांचे रक्षक असणारे आरोग्य कर्मचारी रुग्णांचे भक्षक बनत असतील आणि रुग्णालये त्यांना पाठीशी घालत असतील, तर ते गंभीर आहे ! अशाने रुग्णालयावरील जनतेचा विश्‍वास उडाला तर आश्‍चर्य वाटायला नको !

कोविड-१९, निवडणुका आणि कुंभमेळा !

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कोरोनाकाळात देवस्थानांनी केलेले साहाय्य आणि पुरोगाम्यांकडून केला जाणारा दुष्प्रचार !

‘आम्हाला मंदिर बांधण्याविषयी सांगितले गेले; मात्र रुग्णालय (हॉस्पिटल) बांधण्याविषयी कुणी काही चर्चा केली नाही’.अशा अपप्रचाराला अनेकदा सर्वसामान्य माणूस बळी पडतो; म्हणूनच सत्य दाखवण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.

जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी १७ कोटी ९४ लाखांचा निधी संमत ! – राजेंद्र पाटील, यड्रावरकर, आरोग्य राज्यमंत्री

उपकेंद्रांची डागडुजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटीसह मजबूत करणे यासाठी १७ कोटी ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे,

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी निलंबित !

सुमित आणि दाविद यांनी  रेमडेसिविर इंजेक्शन ३० सहस्र रुपयांना विकले होते.

धुळे येथे कोरोनाबाधित रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍याकडून २ सहस्र रुपयांची मागणी !

व्हिडिओत रुग्णालयातील कर्मचारी बेड मिळवून देण्यासाठी २ सहस्र रुपयांची मागणी करत असल्याचे दिसत आहे.

वर्धा येथे रुग्णाच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी १० घंटे फिरावे लागले !

वर्धा येथील प्रशासनाचा भोंगळ कारभार ! रुग्णांच्या संदर्भात अक्षम्य हलगर्जीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

नांदेड येथे कोरोनाच्या रुग्णांसह नातेवाइकांच्या साहाय्यासाठी तरुणांचा पुढाकार !

‘स्वामी ग्रुप’मधील तरुणांचा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांनीही त्यांच्या जिल्ह्यात अशी सामाजिक सेवा चालू करावी