भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ७ लाखाचे अर्थसाहाय्य !

अभिनेता अजय देवगण यांच्यासह अन्य चित्रपट कलाकारांनी कोरोनाबाधितांसाठी १ कोटी रुपयांचा निधी देऊन केली आयसीयू बेडची व्यवस्था !

हात जोडून विनंती करते की, सर्वांनी एकावेळी २ मास्कचा उपयोग करा ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर

भ्रमणभाषवर संदेश दाखवल्यावरच लसीकरण केले जाईल.

सातारा येथे मागील मार्गाने दुकाने चालू ; प्रशासनाचे दुर्लक्ष 

११ वाजल्यानंतरही मागील मार्गाने काही दुकानदार स्वत:ची दुकाने शटर ओढून चालू ठेवत आहेत.

नगर येथे कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्काराला नागरिकांचा विरोध कायम

कोविड रुग्णांच्या अंत्यविधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

रक्तदानाचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन टिम डेली न्यूज पेपर्सच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन !

रक्तदानाचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्‍या टिम डेली न्यूज पेपर्सचे अभिनंदन !

ईदगाह मैदानातील कामे बंद करण्याची मागणी

कराड, येथील ईदगाह मैदानातील मुसलमान स्मशानभूमीमध्ये (कब्रस्तान) न्यायालयाचे आदेश डावलून कामे चालू आहेत.

कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना होतोय नवीन आजाराचा त्रास !

संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकोरोमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांचे २० रुग्णालयातील सव्वादोन कोटी रुपये शासनाकडे थकित  !

एकत्रित महात्मा जोतिबा फुले आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना लाभदायक ठरत आहेत.

खासदार डॉ. विखे पाटील यांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स पुण्याहून आणली ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा उच्च न्यायालयात अहवाल सादर

देहलीहून रेमडेसिविर इंजेक्शन आणून वाटल्याच्या प्रकरणाला उच्च न्यायालयात वेगळे वळण लागले आहे.