रुग्णांचे रक्षक असणारे आरोग्य कर्मचारी रुग्णांचे भक्षक बनत असतील आणि रुग्णालये त्यांना पाठीशी घालत असतील, तर ते गंभीर आहे ! अशाने रुग्णालयावरील जनतेचा विश्वास उडाला तर आश्चर्य वाटायला नको !

धुळे – येथील वाडीभोकर रस्त्यावरील एका रुग्णालयातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या खिशातील रोकड आणि दागिने तेथील कर्मचारी काढून घेत असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात चित्रीत झाले आहे. याविषयी मृताच्या नातेवाइकांनी रुग्णालयाच्या प्रशासनास माहिती दिल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन दुर्लक्ष केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
मूल्यांकन करून राज्यातील शासकीय रुग्णालयांचे होणार नामांकन !