पालघरवासियांवर आता रेल्वेमध्ये कोरोनाचे उपचार होणार !

रेल्वेच्या विशेष विलगीकरण डब्यांमध्ये पालघरवासियांवर कोरोना संदर्भात उपचार करण्यात येणार आहेत. विलगीकरण डब्यांची रेल्वे पालघरमध्ये आली असून गाडीत ३७० कोरोनाबाधितांवर उपचार करणे शक्य होणार आहे

५ मेच्या मध्यरात्रीपासून सांगली जिल्ह्यात संपूर्ण दळणवळण बंदी ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली जिल्हा

३ मे या दिवशी सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ सहस्र ५६८ वर पोचली आहे.त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून ५ मेच्या मध्यरात्रीपासून पुढील ८ दिवस सांगली जिल्ह्यात संपूर्ण दळणवळण बंदी घोषित करण्यात येत आहे.

येत्या आठ दिवसांत रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील ! – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत.

पुणे येथे लसीकरण केंद्रावरच नाव नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी !

लसीकरणाची मोहीम राबवण्यापूर्वी मूलभूत गोष्टींची पूर्तता प्रशासनाने करून नागरिकांची गैरसोय टाळणे आवश्यक आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध

ऑक्सिजनच्या तुटवडयाविषयी कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जवळच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर आणले;

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ७ दिवसांचा जनता कर्फ्यु : दूध, वैद्यकीय सेवा वगळता सर्व बंद रहाणार

महापालिका क्षेत्रात वाढत असणार्‍या रुग्णसंख्येवर नियंत्रण यावे यांसाठी ७ दिवसांचा जनता कर्फ्यु

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या घडामोडी

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चालू केलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना विनामूल्य घरी सोडण्याच्या सेवेचा २६ कुटुंबियांनी लाभ घेतला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण

महाराष्ट्र राज्यात १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील सर्व नागरिकांसाठी १ मेपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी निवासी डॉक्टरांचे प्रश्‍न सोडवण्याचे दिले आश्‍वासन

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस !

सकाळी मृत घोषित केलेल्या रुग्णाला कुटुंबीय न्यायला आले असता तो जिवंत असून त्याच्यावर उपचार चालू असल्याचे उघड !