India In UN: आतंकवाद्यांना आश्रय देणार्या देशांवर कारवाई करा !
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांची मागणी
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांची मागणी
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलण्याचा मुळात पाकला कोणताही अधिकार नाही ! पाकिस्तानच्या न्यायालयांकडून तेथील पीडित हिंदूंवर किती अन्याय केला जातो ?, हे जगाला ठाऊक आहे ! भारताच्या न्यायालयावर आरोप करण्यापेक्षा पाकच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे !
पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टांक जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयावर आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती आक्रमणात ३ पोलीस ठार झाले, तर २ जण घायाळ झाले. या वेळी झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले.
‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून देशाची गोपनीय माहिती शत्रूदेशाला देणार्या अशांना फासावर लटकवा !
अमेरिकेतील ‘इंटरसेप्ट’ या प्रसारमाध्यमाचा दावा !
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानचे आकांडतांडव !
राष्ट्रीयत्वाच्या जोरावर यशस्वी होणारा भारत स्तुतीसुमनांच्या मागून केल्या जाणार्या पाकच्या रणनीतीला प्रत्युत्तर देईल !
भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने काय करायला हवे, हे त्याला ठाऊक आहे. ‘पाक जिहादी आतंकवाद्यांवर कारवाई करणार का ?’, ‘पाकव्याप्त काश्मीर परत देणार का ?’, हेच मूळ प्रश्न आहेत !
आतंकवादी मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर याचे हाफिजाबाद येथून अज्ञातांनी अपहरण केले असल्याचे वृत्त ‘टाइम्स अल्जेब्रा’ने प्रसारित केले.
आतंकवादी संघटना हमासला आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाक जवळचा वाटणारच. जगभरातील आतंकवाद्यांचे माहेरघर बनलेल्या पाकला नष्ट करण्यातच जगाचे भले आहे !