पाकने ‘ऊर्जा आणीबाणी’ घोषित केल्याने इस्लामाबादमध्ये रात्री ९ नंतर व्यवसाय रहाणार बंद

पाकिस्तानने ‘ऊर्जा आणीबाणी’ घोषित केल्याने राजधानी इस्लामाबादमधील दुकाने आणि आस्थापने रात्री ९ नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीजकपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानी महिलेच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिला गोपनीय माहिती पुरवणार्‍या संरक्षण प्रयोगशाळेच्या अभियंत्याला अटक

देशाच्या संरक्षणविषयक आस्थापनामध्ये काम करणार्‍यांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे शिक्षण देणे आवश्यक !

पाकिस्तानी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चीनचा खोडा

आतंकवाद्यांचे उघड उघड समर्थन करणार्‍या चीनला आता जगातील सर्व देशांनी संघटित होऊन एकाकी पाडले पाहिजे !

पाकिस्तानात दोन हिंदु बहिणींवर मुसलमान तरुणांकडून बलात्कार

पाकिस्तानातील असुरक्षित हिंदूंना जगात कुणीही वाली नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

पाकिस्तान ‘एफ्.ए.टी.ए.’च्या करड्या सूचीतून बाहेर !

पाकिस्तानने आतंकवादाविरोधात काहीही पावले उचलली नसतांना  ‘एफ्.ए.टी.ए.’कडून असा निर्णय घेणे आश्‍चर्यकारकच होय !  एफ्.ए.टी.ए.वर अमेरिका आणि युरोपीय देश यांचा दबाव असल्याविना असा निर्णय होणे शक्य नाही !

चर्चेत सहभागी मुसलमानाने प्रथम अवमानकारक विधाने केल्याने नूपुर शर्मा यांनी प्रत्युत्तर दिले !

आता हिंदूंनी या चर्चेत सहभागी होऊन हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून तसलीम अहमद रहमानी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

पाकिस्तानी जनतेने अधिक प्रमाणात चहा पिऊ नये ! – मंत्री अहसान इक्बाल

चहासाठी लागणारे साहित्य पाकला कर्ज घेऊन आयात करावे लागते. त्यामुळे जर जनतेने हे पाऊल उचलले, तर आयातीवरील खर्च न्यून होण्यास साहाय्य होईल, असे अहसान म्हणाले.

पाकमध्ये मुसलमानाने अपहरण केलेल्या हिंदु मुलीची एका आठवड्यानंतर सुटका

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यातून राजा जाफर या मुसलमानाने एका हिंदु मुलीचे अपहरण केले. एका आठवड्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली.

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्यासाठी आलेले ३ आतंकवादी ठार  

ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.

(म्हणे) ‘भारताने काश्मिरींच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करू नये !’

काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्या संदर्भात भारताने काय करावे आणि काय करू नये, हे जर्मनीने भारताला सांगण्याच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दांत भारताने जर्मनीच्या राजदूतांना सुनावले पाहिजे !