पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान चीनला देण्याच्या सिद्धतेत !
असे झाल्यास भारताला चीनपासून आधीच असलेला धोका आणखी वाढेल. अशा कुरापतखोर पाकला भारत कसा धडा शिकवणार आहे ?
असे झाल्यास भारताला चीनपासून आधीच असलेला धोका आणखी वाढेल. अशा कुरापतखोर पाकला भारत कसा धडा शिकवणार आहे ?
महाराजा रणजीत सिंह जयंतीनिमित्त लाहोर येथील गुरुद्वारा डेरा साहिबमध्ये २९ जून या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविक गुरुद्वारा करतार साहिब येथेही जाणार आहेत.
अफगाणिस्तानात २२ जूनच्या सकाळी झालेल्या ६.१ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५५ जणांचा मृत्यू झाला, तर १५० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
पाकिस्तान इस्लामी देश असतांना तेथे शरियत कायद्यानुसार बलात्कार्यांना कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा का दिली जात नाहीत ?, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो !
पाकच्या थारपारकर जिल्ह्यातील एका गावातील भील समाजातील एका गर्भवती हिंदु महिलेवर ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार करतांना डॉक्टरांनी नवजात अर्भकाचे डोके कापून ते गर्भातच सोडून दिल्याची घटना समोर आली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिक गोविंद पटनायक यांना संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करता होता. हा प्रयत्न भारताने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि अल्बानिया यांच्या साहाय्याने उधळून लावला.
भारतासह जगभरात २१ जून या दिवशी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकातील ‘मैसुरू पॅलेस मैदाना’वर गेले होते. त्यांनी जवळपास १५ सहस्र लोकांसमवेत योगा केला.
आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !
या मासेमारांना कराचीच्या लांधी भागातील मालीर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ‘वाघा सीमेवर जाण्यासाठी मासेमारांना लाहोरला पाठवण्यात आले आहे. तेथे त्यांना भारतीय अधिकार्यांच्या कह्यात दिले जाईल’.
राजधानी इस्लामाबादमधील दुकाने आणि आस्थापने रात्री ९ नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीजकपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश पुढील २ मासांसाठी लागू करण्यात आला आहे.