इस्लामी पाकमधील असुरक्षित हिंदु मुली !

झेलम (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यातून राजा जाफर या मुसलमानाने एका हिंदु मुलीचे अपहरण केले. एका आठवड्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली. डोंगरी भागातून कामावरून परतत असतांना हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले होते, असे वृत्त ‘डॉन’ या तेथील इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
जाफरने बलात्काराच्या उद्देशाने या मुलीचे अपहरण केले होते. एका आठवड्यानंतर बहावलपूर पोलिसांनी हिंदु मुलीची सुटका केली आणि तिला झेलमला आणले. पोलीस जाफरचा शोध घेत आहेत.
या वर्षीच्या आरंभी सिंध प्रांतातील सुक्कुरमध्ये पूजा कुमारी या हिंदु मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. यावरून पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंच्या मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
निजामाबाद (तेलंगाणा) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना उर्दू आणि कलमा शिकवण्याचा विरोध
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !