Hina Rabbani Khar : पाकच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्याकडून आतंकवाद्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न

Hina Rabbani Khar : पाकच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्याकडून आतंकवाद्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न

पाक कधीही ‘त्याच्या देशात आतंकवादी आहेत आणि ते भारताच्या विरोधात कारवाया करतात’, हे स्वीकारणार नाही. त्यामुळे त्याला नष्ट करणेच आवश्यक आहे !

(म्हणे) ‘आमच्याकडे आत्मघाती आक्रमण करणारे १० सहस्र आतंकवादी आहेत !’ – Masood Azhar

(म्हणे) ‘आमच्याकडे आत्मघाती आक्रमण करणारे १० सहस्र आतंकवादी आहेत !’ – Masood Azhar

भारताने पाकमध्ये पुन्हा घुसून या तथाकथित १० सहस्र आतंकवाद्यांना ठार करावे, असेच भारतियांना वाटते !

China Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चीनने पाकिस्तानला सैनिकी साहाय्य केल्याचा दावा चीनने अप्रत्यक्ष फेटाळला

China Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चीनने पाकिस्तानला सैनिकी साहाय्य केल्याचा दावा चीनने अप्रत्यक्ष फेटाळला

चीन कधीही सांगणार नाही की, त्याने पाकला साहाय्य केले ! त्यामुळे चीनच्या वक्तव्याविषयी विचार करण्यात काहीच अर्थ नाही. जे सत्य आहे, ते भारताने सांगितलेच आहे !

Rafale Downing Claim : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे भारताचे एक राफेल विमान कोसळले !

Rafale Downing Claim : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे भारताचे एक राफेल विमान कोसळले !

फ्रान्समधील ‘दसॉल्ट एव्हिएशन’चे अध्यक्ष एरिक ट्रॅपियर यांनी दिली माहिती

Masood Azhar : ‘मसूद अझहरची माहिती दिल्यास कारवाई करू’ – पाकिस्तानची पोकळ भाषा पुन्हा एकदा च‍व्हाट्यावर

Masood Azhar : ‘मसूद अझहरची माहिती दिल्यास कारवाई करू’ – पाकिस्तानची पोकळ भाषा पुन्हा एकदा च‍व्हाट्यावर

भारताने कितीही माहिती दिली, तरी पाक असे कधी करणार नाही, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. अशांना इस्रायलप्रमाणे कारवाई करून त्यांना ठार मारले पाहिजे !

Rana Sanaullah : भारताने अणूबाँब टाकला आहे कि नाही ?, हे ओळखण्यासाठी पाककडे होते केवळ ४५ सेकंद ! – राणा सनाउल्ला

Rana Sanaullah : भारताने अणूबाँब टाकला आहे कि नाही ?, हे ओळखण्यासाठी पाककडे होते केवळ ४५ सेकंद ! – राणा सनाउल्ला

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने जेव्हा पाकच्या रावळपिंडी येथील नूर खान वायूदल तळावर ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे डागली, त्या वेळी येणार्‍या या क्षेपणास्त्रांमध्ये अण्वस्त्रे आहेत कि नाहीत ?, हे ओळखण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडे केवळ ३० ते ४५ सेकंदांचा वेळ होता.  

Lt Gen Rahul Singh : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चीन पाकला भारताच्या सिद्धतेची माहिती पुरवत होता ! – लेफ्टनंट जनरल राहुल सिंह

Lt Gen Rahul Singh : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चीन पाकला भारताच्या सिद्धतेची माहिती पुरवत होता ! – लेफ्टनंट जनरल राहुल सिंह

चीन पाकला सर्व प्रकारचे साहाय्य करतो, हे जगजाहीर असल्याने भारताने चीनशी दोन हात करण्यासाठी सिद्ध व्हावे !

संपादकीय :अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न !

संपादकीय :अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न !

‘ऑपरेशन सिंदूर’ची गुप्त माहिती उघड होणे, हे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा डागाळण्याचे रचलेले षड्यंत्रच होय !

Pakistan UNSC Presidency : पाकिस्तान बनला ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा अध्यक्ष : भारताने आतंकवादाच्या सूत्रावर केले लक्ष्य !

Pakistan UNSC Presidency : पाकिस्तान बनला ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा अध्यक्ष : भारताने आतंकवादाच्या सूत्रावर केले लक्ष्य !

पाकिस्तान आता अनेक जागतिक सूत्रांवर भारतविरोधी पावले उचलू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान चीनसमवेत काम करत आहे.

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रारंभी केवळ आतंकवादी तळ लक्ष्य असल्याने भारताने काही लढाऊ विमाने गमावली !

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रारंभी केवळ आतंकवादी तळ लक्ष्य असल्याने भारताने काही लढाऊ विमाने गमावली !

इंडोनेशियातील भारतीय दूतावासातील सैन्याधिकार्‍याचा दावा