नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशीही लोकसभा आणि राज्यसभा येथे गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू होताच विरोधकांनी घोषणाबाजी चालू केली. ‘पहलगाम आक्रमण’, ‘ऑपरेशन सिंदूर’ यांसारख्या सूत्रांवर सभागृहात चर्चा व्हावी आणि यावर पंतप्रधानांनी उत्तर द्यावे’, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी बिहार राज्यातील मतदारसूचीच्या पुनरावलोकनाच्या निर्णयाविरुद्धही घोषणाबाजी केली. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
संपादकीय भूमिकासभागृहांचे कामकाज रोखून धरून जनतेचा वेळ आणि पैसा वाया घालवणार्यांची खासदारकी रहित करण्याचा कायदा होणे आवश्यक आहे. तरच गदारोळ करणार्या सर्व लोकप्रतिनिधींवर वचक बसेल ! |

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक