छत्रपती शिवरायांचे कडवी झुंज देणारे आरमार

त्या वेळच्या सत्ताधिशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही. याला अपवाद केवळ छत्रपती शिवरायांचा होता.

आय.एन्.एस्. वागीर’ पाणबुडी नौदलाच्‍या सेवेत रुजू !

पाण्‍याखालील लक्ष्याचा भेद करण्‍यासाठी पाणतीर, तर पाण्‍यावरील किंवा भूमीवरील लक्ष्याला भेदण्‍यासाठी क्षेपणास्‍त्र डागण्‍याची क्षमता या पाणबुडीत आहे.

भारतातील पहिले आरमार उभारलेल्या दुर्गाडी दुर्गावर अतिक्रमण !

या लेखमालेअंतर्गत २ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘कुलाबा दुर्गवर उभारण्यात आलेली अनधिकृत मजारी’विषयीचा लेख वाचला. आज दुर्गाडी दुर्गावरील अतिक्रमणाचा भाग देत आहोत.

‘स्वराज्याची सागरी राजधानी’ अशी ऐतिहासिक ओळख असलेल्या कुलाबा दुर्गावर पुरातत्व विभागाच्या कार्यालयाशेजारीच अनधिकृत मजार !

गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !

आय.एन्.एस्. मुरगाव भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू !

‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ येथे बांधण्यात आलेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आय.एन्.एस्. मुरगाव ही दुसरी युद्धनौका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे.

श्रीलंकेच्या नौदलाकडून २४ भारतीय मासेमार्‍यांना अटक : ५ नौकाही जप्त

भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती भारतीय तटरक्षक दल आणि नौदल भारतीय मासेमारांना का देत नाही ? किंवा या सीमेजवळ ती ओळखता येण्यासारखे चिन्ह का लावत नाही ?

विविध स्तरांवरील भारताची सुरक्षा आणि अन्य राष्ट्रांची भूमिका !

पाकिस्तान आणि चीन ही राष्ट्रे भारताची शत्रूराष्ट्रे आहेत. या दोन्ही राष्ट्रांकडून उघडउघड युद्ध केले जात नाही, तर ते आतंकवाद, आर्थिकदृष्ट्या हानी करणे या माध्यमातून त्रास देत असतात. या सर्वांशी भारत लढा देण्याविषयी कसा प्रयत्न करत आहे, याचा ऊहापोह या लेखात करत आहोत.

श्रीलंकेच्या नौदलाकडून १५ भारतीय मासेमार्‍यांना अटक

भारतीय मासेमार्‍यांना नेहमीच सागरी सीमेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अशा प्रकारे अटक केली जाते, यासाठी भारत सरकारने या मासेकार्‍यांना भारतीय सीमा लक्षात येण्यासाठी उपाय काढणे आवश्यक आहे !

हिंदवी स्वराज्याचा आरमारदिन

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनाच प्रातःस्मरणीय आहेत. त्यांच्या क्षात्रतेजाचे स्मरण आपण नेहमीच ठेवले पाहिजे. दिवाळीचा हा पहिला दिवसच या परमप्रतापी राष्ट्रपुरुषाच्या विजिगीषू वृत्तीचा जयघोष करत साजरा करूया !