स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर असणारी आय.एन्.एस्. विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका नौदलाकडे सुपुर्द
आत्मनिर्भर भारताचे अद्वितीय प्रतिबिंब असलेली आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका विश्वक्षितीजावर भारताला बळकट करणार्या ध्येयाचा हुंकार !
आत्मनिर्भर भारताचे अद्वितीय प्रतिबिंब असलेली आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका विश्वक्षितीजावर भारताला बळकट करणार्या ध्येयाचा हुंकार !
सध्या ही नौका तैवानजवळील समुद्रात आहे. या नौकेवर अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ही नौका श्रीलंकेत पोचली, तर ती तेथून भारतातील काही ठिकाणांची टेहाळणी करून संवेदनशील माहिती गोळा करू शकते.
जोपर्यंत भारत चीनला धडा शिकवणार नाही, तोपर्यंत चीन अशीच दादागिरी करत राहील, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !
श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत असतांना भारत मोठ्या प्रमाणात त्याला साहाय्य करत आहे. दुसरीकडे श्रीलंकेने मात्र भारतीय मासेमारांवर अशा प्रकारे कारवाई करणे, हा भारताचा विश्वासघात !
कालपर्यंत पाकिस्तान आणि श्रीलंका जे करत होते, ते आता बांगलादेशही करू लागले आहे. हे भारताचा शेजारील देशांवर वचक नसल्याचेच द्योतक आहे !
असा करार भारतीय नौदल आणि नौवहन संचालनालय यांच्यात झाला आहे.
भारतीय नौदलासाठी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ या जहाजबांधणी कारखान्यात बांधण्यात आलेली विशाखापट्टणम् श्रेणीतील अखेरची विनाशिका ‘सुरत’ आणि निलगिरी श्रेणीतील फ्रिगेट्स ‘उदयगिरी’चे जलावतरण झाले.
भारत सरकारने तिन्ही सैन्यदलांना विदेशी बनावटीची शस्त्रे आणि इतर उपकरणे यांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय सैन्याला लागणार्या संरक्षण उपकरणांची निर्मिती करणार्या आस्थापनांना भारतातच उत्पादन करावे लागणार आहे.
भारतीय लष्कर सध्या हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास आणि वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे. १२ लाख ९३ सहस्र ३०० निमलष्करी सैनिक आहेत आणि एकूण ३७ लाख ७३ सहस्र ३०० सैनिक आहेत.
सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप
भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे मासेमारांना लक्षात येण्यासाठी भारत सरकारने पाक आणि श्रीलंका यांच्या सागरी सीमेजवळ व्यवस्था करणे आवश्यक आहे.