हजारीबाग (झारखंड) येथील भाजप आमदार मनीष जयस्वाल यांना निवेदन

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

(म्हणे) ‘रामदास संत नव्हे, महाराष्ट्रातील जंत !’ – श्रीमंत कोकाटे

समर्थ रामदासस्वामी यांना जातीयवादी म्हणणारे आणि एकेरी संबोधणारे, हिंदु अन् ब्राह्मण द्वेष्टे श्रीमंत कोकाटे ! अन्य पंथियांमध्ये इतक्या खालच्या स्तराला जाऊन त्यांच्या श्रद्धास्थानांवर कुणी टीका केली, तर काय होते, याची सर्वांना कल्पना आहे ! हिंदु निद्रिस्त असल्यामुळेच कोकाटे यांच्यासारख्यांचे फावले आहे !

आपला देश खरोखरच हिंदु राष्ट्र बनत आहे !

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ सरकारने (‘एन्.डी.ए.’ने) ‘इंडिया’ या शब्दाच्या ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्याला प्राधान्य दिले आहे.

देशविघातक शक्तींना बनावट ओळखपत्रे देणार्‍या टोळ्या भारतात कार्यरत !

घुसखोर आणि देशविघातक कारवाया करणारे यांना बोगस ओळखपत्रे देणार्‍या काही टोळ्या भारतात कार्यरत आहेत.

चीनने भारताच्या सीमेवर केली आहेत अनेक बांधकामे !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !

यावर्षी देशातील ६ सहस्र ५०० कोट्यधीश भारत सोडून विदेशात स्थयिक होणार !

जनतेला सोयीसुविधा देऊन त्यांचे रहाणीमान उंचावू न शकणारे देशातील आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !  

काही शहरी नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवतात ! – पंतप्रधान मोदी यांचा गंभीर आरोप

मतपेढी आणि तुष्टीकरण यांचे राजकारण करणार्‍या या पक्षाला पुन्हा मध्यप्रदेशात संधी मिळाली, तर राज्याची आणखी हानी होईल. काँग्रेस पुन्हा एकदा मध्यप्रदेश राज्याला ‘आजारी’ राज्य बनवेल.

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्याचा शेवटचा दिनांक ३० सप्टेंबर !

नोटा केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच पालटून दिल्या जातील; मात्र त्या वेळी ‘विहित कालावधीत नोटा का पालटून घेतल्या नाहीत ?’, असे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

कॅनडातील खलिस्तानी आतंकवाद्यांना भारतातून हवालाच्या माध्यमातून मिळाले कोट्यवधी रुपये !

भारताने या खलिस्तान्यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी कार्यालयातील धारिका (फाईल्स) स्वच्छता कर्मचार्‍यांनी रद्दीत विकल्या !

स्वच्छता कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करत असतांना वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षारक्षक झोपले होते का ?