Delhi stabbing : गळ्यावर चाकूचे ६० वार करून मृतदेहावर नाचू लागला मारेकरी !

राजधानी देहलीतील धक्कादायक घटना !
‘सीसीटीव्ही’मध्ये घटनेचे चित्रीकरण !

Gurudwara Nihang : पंजाबमध्ये गुरुद्वारात पोलीस आणि निहंग यांच्यात गोळीबार; एका पोलिसाचा मृत्यू, १० पोलीस घायाळ !

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले पंजाब राज्य ! जेथे पोलीसच सुरक्षित नाहीत, तेथे सर्वसाधारण जनतेच्या सुरक्षिततेची काय कथा !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील मॅकडोनाल्डच्या दुकानावर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाची धाड !

हलाल संदर्भातील साहित्य जप्त !

(म्हणे) ‘रामायण आणि महाभारत शिकवून वस्त्रहरणासारख्या घटनांना सरकार प्रोत्साहन देऊ पहात आहे का ?’ – समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य

मदरशांमध्ये काय शिकवले जाते ? तेथे शिकणारे पुढे देश आणि समाज यांसाठी काय करतात ?, यांविषयी मौर्य कधी तोंड उघडतील का ?

मुसलमानाने हिंदु असल्याचे खोटेच सांगून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’ चे नवीन प्रकरण उजेडात !
मौलवीकरवी केले बलपूर्वक धर्मांतर आणि लग्न

GMC Goa India’s First Government Hospital With Robotic Surgery : गोमेकॉ’च्या रुग्णालयात ‘रोबोटिक सर्जरी विभाग’ चालू होणार ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

अनेक व्याधीं आणि शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक लाभ होणार ! आरोग्य क्षेत्रात गोवा इतरांना प्रेरणा देणारे आदर्श राज्य ठरणार !

Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या नौसेना दिनाच्या सिद्धतेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ या अतिथीगृहात झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नौदलाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Hindu Rashtra Adhiveshan : प्रभु श्रीराम आपल्‍या मनात आहेत आणि ‘रामराज्‍य’ हे आपले ध्‍येय आहे ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर आज हिंदूंना आत्‍मभान नसेल, तर त्‍यांच्‍यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्‍या माध्‍यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, यासाठीच हे ‘हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ !

काश्मीरमध्ये मेजर आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

सैन्याला प्राप्त झालेल्या माहितीनंतर सैन्याने येथे लपलेल्या २ आतंकवाद्यांना घेरले. त्या वेळी ही चकमक झाली. अन्य एक सैनिक घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी बंगालमधील कालीघाट मंदिराचा जीर्णोद्धार करणार !

मुकेश अंबानी यांनी २१ नोव्हेंबर २०२३ या दिवशी कोलकाता येथे आयोजित ‘बंगाल ग्लोबल बिझनेस समिट’ला संबोधित करतांना ही घोषणा केली.