‘आमचे कर्तव्य नाही’ असे तुम्ही म्हणू शकत नाही !- देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

देहलीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे संकट निर्माण झाल्यामुळे देहली उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना फटकारले. केंद्र सरकारने हे आपले दायित्व नसल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने ‘हे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचे दायित्व आहे.

(म्हणे) ‘कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जाण्यास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच उत्तरदायी !’ – असदुद्दीन ओवैसी

रमझानच्या काळात कोरोना नियमांचे उल्लंघन करून गर्दी केली जाते, मशिदीत जाऊन नमाजपठण केले जाते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही का ? कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सरकारला उत्तरदायी ठरवतांना ओवैसी यांनी स्वतःच्या धर्मबांधवांना सुनावण्याचेही धारिष्ट्य दाखवावे !

लव्ह जिहादमुळे कन्नड अभिनेत्रीच्या संगनमताने तिच्या भावाची धर्मांध प्रियकराकडून हत्या !

लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा प्रकारच्या घटना थांबत नाहीत, हे पहाता हिंदु तरुणींना धर्मशिक्षण देण्याची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

मी अनेक भक्तीगीते गाऊ शकले, ही देवाचीच कृपा ! – अनुराधा पौडवाल, सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका

कला ही ईश्‍वराने दिलेली देणगी आहे. हिंदु धर्माने ६४ कला सांगितल्या आहेत. प्रत्येक कला ही भगवंताशी जोडण्याचा साधनामार्ग आहे. कलियुगात धर्मशिक्षणाच्या अभावामुळे कलेचा उपयोग केवळ पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी होतो.

सर्व हिंदु संघटनांची ‘हिंदु राष्ट्रा’ची एकच मागणी असेल, तर त्याची स्थापना होईल ! – श्रीमज्जगद्गुरु स्वामी रामसुभगदेवाचार्य

हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

गुढीपाडव्यानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन 

जिज्ञासूंना प्रवचने अतिशय आवडली. त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम परत परत घेण्याची मागणी केली.

लातूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ११४ कोटी रुपयांचा निधी नितीन गडकरी यांच्याकडून संमत !

या निधीमुळे लातूर जिल्ह्यातील रस्त्यांवरून  प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होण्यास साहाय्य होणार आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला निवडणूक आयोग उत्तरदायी असल्याने त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे !

न्यायालयाच्या जे लक्षात आले ते सर्वपक्षीय नेत्यांच्या, केंद्र आणि राज्य सरकारांच्या का लक्षात आले नाही ? न्यायालयाने यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असेच जनतेला वाटते !

बंगालमध्ये ४ पैकी १ जण होत आहे कोरोनाबाधित !

विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराचा दुष्परिणाम ! निवडणूक आयोग आणि सर्वपक्षीय नेते यास उत्तरदायी असल्यामुळे ते यासाठी प्रायश्‍चित्त घेणार का ?

१५० टन ऑक्सिजन उत्पादित केल्याविना प्लांटमधील कर्मचारी भोजन ग्रहण करत नाहीत !

येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (‘सेल’च्या) आयनॉक्स बोकारो प्लांटमध्ये दिवसरात्र द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन बनवले जात आहे. येथे ८-८ घंट्यांच्या पाळीमध्ये दिवसरात्र ऑक्सिजन निर्मिती चालू आहे.