बंगालमध्ये ४ पैकी १ जण होत आहे कोरोनाबाधित !
विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराचा दुष्परिणाम ! निवडणूक आयोग आणि सर्वपक्षीय नेते यास उत्तरदायी असल्यामुळे ते यासाठी प्रायश्चित्त घेणार का ?
विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराचा दुष्परिणाम ! निवडणूक आयोग आणि सर्वपक्षीय नेते यास उत्तरदायी असल्यामुळे ते यासाठी प्रायश्चित्त घेणार का ?
येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (‘सेल’च्या) आयनॉक्स बोकारो प्लांटमध्ये दिवसरात्र द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन बनवले जात आहे. येथे ८-८ घंट्यांच्या पाळीमध्ये दिवसरात्र ऑक्सिजन निर्मिती चालू आहे.
४-५ घंटे मृतदेह भूमीवरच पडून ! रुग्णालय व्यवस्थापनाची अशी असंवेदनशीलता वैद्यकीय सेवेला कलंकच होत ! अशा घटनेला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
अनैतिकतेने टोक गाठल्याचीच ही घटना आहे ! अशा स्थितीतून भारताला पुन्हा विश्वगुरुच्या स्थानी विराजमान करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागणार, हे लक्षात येते ! अशा चोरांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
संकटाच्या समयी लोकांना अशा प्रकारे लुटणार्यांना फाशीचीच शिक्षा करायला हवी !
कर्नाटक सरकारन उद्यापासून म्हणजे २७ एप्रिलपासून १४ दिवसांची दळणवळण बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. दुकाने सकाळी ६ ते १० पर्यंत चालू असतील. बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्र यांना अनुमती आहे.
कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराविरुद्ध कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी प्रभावी ठरत आहेत.
महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर असल्याने त्याचे शिक्षण शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायला हवे.
प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ जाहीर करण्यात आला आहे.
‘मिशन वायू’ उपक्रमांतर्गत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससारखी क्रिटिकल केअर उपकरणे सरकारी आणि खासगी रुग्णालयांना विनामूल्य दिली जाणार आहेत.