देव, देश, धर्म टिकवण्यासाठी आवाज उठवणारे एकमेव दैनिक ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, सांगली
गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणांविषयी माहिती देऊन, त्या संदर्भातील लढा देणार्यांनाही प्रेरणा देते. सर्व हिंदुत्वनिष्ठांना आपले वाटणारे, देव, देश, धर्म टिकवण्यासाठी निर्भिडपणे आवाज उठवणारे एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय !