भारतमातेला पुन्हा सिंहासनावर विराजमान करा !
बंधूनो, आपण सर्वजण सतत कार्य करूया, ही काही झोप घेण्याची वेळ नाही ! भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे.
बंधूनो, आपण सर्वजण सतत कार्य करूया, ही काही झोप घेण्याची वेळ नाही ! भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे.
मनोवेधक प्रसिद्धकांच्या बळावर मागणी वाढवता येते आणि धनसंपत्तीच्या बळावर वस्तू गोठवून पुरवठा रोखता येतो. मग वस्तूचे मूल्य अवाच्या सव्वा वाढत जाते. अर्थव्यवस्थेतील ही कोणती शास्त्रीयता ?
‘कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील जाधववाडी परिसरातील महापालिकेच्या एका शाळेत गेल्या काही दिवसांपासून हिंदी प्रार्थनेद्वारे इस्लाम धर्माचा छुप्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होता. ही प्रार्थना शाळेत विद्यार्थ्यांकडून म्हणून घेण्यात येत होती. यात ‘तू डर मत बंदे, मुश्कीलोसे कहेना-मेरा खुदा बडा है’, अशा आशयाचे बोल होते. हे लक्षात आल्यानंतर या संदर्भात २१ नोव्हेंबर २०२४ या दिवशी संतप्त पालक … Read more
पोलिसांवर वर्ष १९९३ मध्ये ग्रेनेडद्वारे आक्रमण केल्याच्या प्रकरणातील आरोपी नाझीर अहमद उपाख्य जावेद इक्बाल याला पसार झाल्या नंतर ३१ वर्षांनी आता श्रीनगर येथून पुन्हा अटक करण्यात आली आहे.
राजवटीचे स्वरूप कोणतेही असो; पण राज्य धर्माचे असले पाहिजे. तसे होईल, तरच सुखसमाधान नांदेल.
‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे प्रमुख सुरेश चव्हाणके यांचे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना निवेदन !
बॉलीवूड’मधील काही मंडळी हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कारवाया करतात आणि बोलतात. ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे.
स्व. रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांना लोक आजही सन्मान देतात, त्यांना नमस्कार करतात. लहान मुले जे पहातात, त्याचे अनुकरण करतात आणि त्यातूनच त्यांचे चरित्र घडते. याउलट विडंबनात्मक सादरीकरण करणार्याला कुणीही आदर्श मानत नाही.
ईश्वराकडे गार्हाणे (तक्रार) गाण्याऐवजी मी माझ्याच लेकरांना साद घालते आहे. हे माझ्या कोट्यवधी लेकरांनो, माझ्या आयुष्यात आता पुन्हा एकदा मोठे वादळ उठले आहे. या वादळातून माझी सुटका करण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्यात (भारतात) हिंदु राष्ट्र आणून …
प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक जीव म्हणजे ईश्वराचे एक एक रूप आहे, असे समजा. तुम्ही कुणाला साहाय्य करू शकत नाही, तुम्ही केवळ सेवा करू शकता. तुमच्या सद़्भाग्याने तुम्हाला संधी मिळाल्यास..