राष्ट्रहितैषी आणि भारतीय उद्योगसृष्टीतील ‘रत्न’ असलेले रतन टाटा !
चांगला अभ्यास आणि मेहनत करणार्या तुमच्या मित्रांना कधीही चिडवू नका. एक वेळ अशी येईल की, तुम्हालाही त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल.
चांगला अभ्यास आणि मेहनत करणार्या तुमच्या मित्रांना कधीही चिडवू नका. एक वेळ अशी येईल की, तुम्हालाही त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल.
टाटा उद्योग समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रतन टाटा यांनी ९ ऑक्टोबरच्या रात्री शेवटचा श्वास घेतला. ते या देशाला लाभलेले अनमोल असे रत्नच होते. देशावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगी टाटा घेतलेले काही राष्ट्रहितैषी निर्णय येथे देत आहोत.
महिलांनी महाराणी पद्मिनीच्या जोहाराचे, त्या गौरवशाली इतिहासाचे एक क्षण तरी स्मरण करावे आणि सर्वत्र चालू असलेला स्त्रीदेहाचा बाजार बंद होण्यासाठी पुढाकार घ्यावा. हेच खरे देवीस्मरण ठरेल !
८ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्कन्दमाता’ आणि ‘कात्यायनी’ या देवींची माहिती जाणून घेतली. आज आपण ‘कालरात्री’ आणि महागौरी या देवींची माहिती जाणून घेणार आहोत.
पंतप्रधानांच्या या दौर्याच्या वेळी घडलेली एक महत्त्वाची घडामोड, म्हणजे भारतातून तस्करी होऊन गेलेल्या २९७ ऐतिहासिक वस्तू भारताला परत मिळणार आहेत.
निसर्ग नियम पायदळी तुडवायचे आणि स्वच्छंदीपणे वागायचे, ही भारतियांची रितच झाली आहे. त्यामुळे पर्यावरणरक्षण करण्याविषयी केरळ उच्च न्यायालयाने नुकताच निवाडा दिला आहे. त्याविषयी या लेखात पाहूया.
सध्या पारंपरिक पद्धतीने सात्त्विक पोशाख घालून गरबा खेळला जात नाही. लोक मनात येईल, तसे नृत्य करतात. ते एका लयीत नृत्य करत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या नृत्यमुद्रा दाखवण्यासाठी विचित्र नृत्य करतो. कोणी पारंपरिक नृत्य केले, तर ‘जुनाट पद्धत’ म्हणून त्यांना हसतात.
हिंदूंनी आता स्वत:तील क्षात्रतेज जागृत करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदु लढला, तर आणि तरच तो आता शेष रहाणार आहे ! देवीची उपासना केल्यास तिच सर्व जिहादींशी लढण्यास शक्ती देईल !
मनाला स्वैर होऊ देऊ नये; पण त्यासह त्याला सातत्याने दडपूनही ठेवू नये. याचा विवेक संतांनी आपल्या वाड्मयातून स्पष्ट केला आहे.
आपला लोकप्रतिनिधी वा उमेदवार सध्या काय करत आहे, याहीपेक्षा महत्त्वाचे, म्हणजे त्याला सांभाळणारा त्याचा राजकीय पक्ष काय करत आहे, हेही जनतेच्या समोर आले पाहिजे.