तात्काळ कीव सोडा ! – दूतावासाकडून भारतियांना सूचना
रशियाचे सैन्य वेगाने कीवकडे आगेकूच करत असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे.
रशियाचे सैन्य वेगाने कीवकडे आगेकूच करत असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक ‘मन की बात’ या कार्यक्रमात २७ फेब्रुवारी या दिवशी बोलतांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने सर्व मराठी नागरिकांना मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या.
‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडवले जाऊ शकतात’, असे सांगत हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. संघटित प्रयत्नांद्वारेच चर्चेमधून वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही मोदी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत !
या मार्गिकांमुळे आता रेल्वेप्रवास अधिक जलदगतीने होणार असून मध्य रेल्वे मार्गावर ३६ नव्या लोकल गाड्या चालू होत असल्याची घोषणा त्यांनी केली, तर काही वर्षांत ४०० ‘वन्दे भारत ट्रेन’ चालू करणार असल्याचे सांगितले.
निवडणूक आयोगाने आणि भारतीय मतदारांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
काश्मीरचा प्रश्न भारताने नाही, तर पाकने निर्माण केला आहे. त्याने त्याचा काश्मीरवरील दावा सोडून द्यावा आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा !
भारतात आयुर्वेदाला नावे ठेवणार्यांना चपराक ! विदेशी लोकांनी आयुर्वेदाचे गुणगाण गायल्यावर भारतातील लोकांना त्याचे महत्त्व समजेल !
देशातील वाढत्या कोरोनाला काँग्रेस उत्तरदायी आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या विरोधात काँग्रेसच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लता मंगेशकर या रामभक्त होत्या. त्यामुळे अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभे रहात असतांना लतादीदींचेही स्मरण व्हावे, असे आम्हाला वाटते. त्यासाठी श्रीराममंदिराकडे जाणारे जे मुख्य मार्ग असतील, त्यांवरील एका प्रमुख चौकाला भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव देण्यात येईल.