(म्हणे) ‘मुसलमानांना ‘परके’ करण्याचा संघटित प्रयत्न होत आहे ! – माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा आरोप
स्वातंत्र्यापासूनच्या ७४ वर्षांत सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा या देशात मुसलमानांनाच अधिक मिळाल्या आहेत.
स्वातंत्र्यापासूनच्या ७४ वर्षांत सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा या देशात मुसलमानांनाच अधिक मिळाल्या आहेत.
कल्याण येथील खडकपाडा परिसरातील एका १९ वर्षीय मुसलमान मुलीने तिच्या आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता हिंदु युवकाशी पळून जाऊन विवाह केला. या प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका प्रविष्ट केली.
अन्सारी यांची वक्तव्ये हा वैचारिक आतंकवादाचा प्रकार आहे, जो जिहादी आतंकवादापेक्षाही भयंकर आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या वक्तव्यांचा सर्वच व्यासपिठांवरून वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक आहे. यासाठी धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि त्याहून अधिक सरकारने कठोर प्रयत्न करणे आवश्यक !
देशात काही लोकांकडून मुसलमानांना ‘परके’ करण्याचा संघटित प्रयत्न चालू आहेे, असा फुकाचा आरोप माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एका कार्यक्रमात केला.
काँग्रेसच्या राज्यात रा.स्व. संघाच्या संघचालकांवर प्राणघातक आक्रमण होते; मात्र काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, बसप, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष किंवा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !
देशात समान नागरी कायद्याची अपरिहार्यता यातून लक्षात येते ! सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा हा कायदा लागू करण्याची सूचना केली असतांना केंद्र सरकारकडून या संदर्भात कृती करणे आवश्यक !
मुसलमान मुलगी जर अल्पवयीन असली, तरी तिचा विवाह वैध आहे, असा निर्णय पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉच्या आधारे एका प्रकरणात दिला.
गुलाम नबी यांना हे सत्य सांगायला इतकी वर्षे का लागली ? असे किती मुसलमान नेते आहेत ज्यांना ही वस्तूस्थिती ठाऊक आहे; मात्र ते सत्य कधीही बोलत नाहीत ? ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता यावर बोलतील का ?
जगात मुसलमान एकमेकांसमवेत लढून संपत चालले आहेत. तिथे तर हिंदू आणि ख्रिस्तीही नाहीत. मला अभिमान वाटतो की, मी भारतीय मुसलमान आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केले.