मंगळुरू येथे भाजप कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणी ४ जणांना अटक

राज्यात स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या रोखण्यासाठी सत्ताधारी भाजपने प्रयत्न करणे अपेक्षित आहेत, असेच हिंदूंना वाटते !

धारवाड (कर्नाटक) येथील भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षाची निर्घृण हत्या !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना त्याच्याच पदाधिकार्‍याची अशी हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हत्या करणार्‍यांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

गुंड अतिक अहमद आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ माजलगाव (जिल्हा बीड) येथे फलक झळकले !

फलकांवर दोघांचाही ‘हुतात्मा’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता, तर फलकावर दोघांच्याही हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हे फलक हटवले.

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात ३१ नागरिक ठार

आतंकवाद्यांनी येथील वाळवंटामध्ये सर्वत्र भूसुरुंग पेरलेले आहेत. याविषयी प्रशासनाकडून लोकांना सूचना देण्यात आल्या असतांनाही ते मशरूम काढण्यासाठी जात असल्याने भूसुरुंगांचा स्फोट होऊन त्यांचा मृत्यू होत आहे.

अतिक अहमद याच्यासह उत्तरप्रदेशातील १८३ चकमकींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

यासह गुंड विकास दुबे याच्या झालेल्या चकमकीची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर !’ – असदुद्दीन ओवैसी

एका गुंडाच्या हत्येनंतर थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी हे कधी धर्मांध मुसलमानांच्या हातून हिंदूंची हत्या झाल्यानंतर ‘ब्र’ काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकांना अटक

स्वतःचा भाऊ आणि माजी खासदार यांची केली होती हत्या !

गुन्हेगारी कारवाया करत असल्याने अतिक आणि अश्रफ यांना ठार मारले ! – हत्या करणार्‍या आरोपींचा दावा

सूड उगवण्यासाठी केली अतिकची हत्या ! – आरोपींचा दावा

मेक्सिको देशातील ‘वॉटर पार्क’मध्ये झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

अद्याप गोळीबार करणारे पकडले गेलेले नाहीत, तसेच आक्रमणाचे कारणही समजू शकलेले नाही.