
गडचिरोली – पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी रामजी आत्राम (वय २७ वर्षे) याची हत्या केली. गेल्या १ मासात नक्षलवाद्यांनी ३ जणांची हत्या केली आहे. रामजी संध्याकाळी ५ वाजता शेतात काम करत असतांना सशस्त्र नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून त्याला ठार मारले. ‘रामजी आम्हाला माहिती देत नव्हता’, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकावारंवार हत्या करून दहशत माजवू पहाणार्या नक्षलवाद्यांचा बीमोड सरकार आणि पोलीस कधी करणार आहे ? |
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !