कुर्ला येथे सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याचे प्रकरण

कुर्ला (मुंबई) – येथे एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. चारित्र्याच्या संशयावरून या तरुणीची हत्या केल्याची स्वीकृती तिच्या प्रियकराने दिली आहे. दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहात होते. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिला धारावी परिसरातील होती.
संपादकीय भूमिकातरुण पिढीने आता तरी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम लक्षात घ्यावेत ! |
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !