बीड येथे नशेच्या औषधांचा साठा जप्त !
नशेसाठी तरुणांना उद्युक्त करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासह याची पाळेमुळे कुठपर्यंत पोचली आहेत, याचीही पडताळणी होणे आवश्यक आहे !
नशेसाठी तरुणांना उद्युक्त करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासह याची पाळेमुळे कुठपर्यंत पोचली आहेत, याचीही पडताळणी होणे आवश्यक आहे !
पालघर येथील साधूंच्या निर्घृण हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआय) देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. याविषयी न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ एप्रिल या दिवशी होणार आहे.
पूर्वी केवळ बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत होत्या; मात्र आता त्या सर्वत्र होत आहेत. हे रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पावले उचलावीत !
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड आतिक अहमद हा गुजरातच्या साबरमती कारागृहात अटकेत होता. त्याला अधिवक्ता उमेश पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी कह्यात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांकडून प्रयागराज येथे आणण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या घरातील पोपटाच्या साक्षीवरून मारेकर्यांचा माग काढला होता. या हत्येतील एक दोषी महिलेचा नातेवाईक होता.
ग्रँटरोड येथील एका इमारतीतील चेतन गाला या व्यापार्याने त्याच्या शेजारच्या घरातील ५ जणांवर चाकूने आक्रमण केले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. एक वयस्कर होते, तर एक महिला आहे.
दिवसाढवळ्या हत्या होणे पोलिसांना लज्जास्पद !
पाकिस्तानमध्ये वर्ष २०२२ मध्ये आतंकवादी आक्रमणांत मरणार्यांची संख्या अफगाणिस्तानपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. वर्ष २०२२ मध्ये अशा घटनांत एकूण ६४३ लोकांचा मृत्यू झाला. वर्ष २०२१ मध्ये ही संख्या २९२ होती.
उमेश कोल्हे हत्या प्रकरण