क्षुल्लक कारणावरून छत्तीसगडच्या गावात मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर तलवारीने आक्रमण ! : एका हिंदु व्यक्ती ठार
छत्तीसगडमध्ये काँग्रेसची म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने तेथील हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी राज्यातील हिंदूंनी संघटित होऊन त्यांचे रक्षण करणार्यांना निवडून देणे आवश्यक !