देहलीच्या तिहार कारागृहात बंदीवान गुंडांच्या टोळीयुद्धात एका गुंडाचा मृत्यू, तर ४ गुंड घायाळ
बाहेर गुंडगिरी करणार्यांना पकडून कारागृहात टाकल्यानंतरही ते तेथे अशाच प्रकारची कृत्ये करू शकत असतील, तर कारागृहातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती दयनीय आहे, हेच आपल्या लक्षात येते !