काश्मीरमध्ये प्रतिदिन जिहादी आतंकवाद्यांना सुरक्षादले ठार करत असतांनाही त्यांचे अस्तित्व नष्ट झालेले नाही, हेच अशा हत्यांतून लक्षात येते. जोपर्यंत या आतंकवाद्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील अशा घटना कायमच्या थांबणार नाहीत ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौक येथे जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी जवाहिरा यांची गोळ्या झाडून हत्या केली. गुलाम डार येथील सरपंचही होते. आतंकवाद्यांनी या दोघांना त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार करून ठार केले. या घटनेनंतर पोलिसांनी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
Anantnag: BJP Sarpanch & wife killed in terror attack; L-G calls it ‘an act of cowardice’ https://t.co/MIYNjmxppc
— Republic (@republic) August 9, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन