एकट्या हरिद्वार येथे ३ दशकांमध्ये २९ संतांच्या हत्या, तर ३ संत बेपत्ता !

हिंदूबहुल देशात हिंदु संतांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्या होऊनही त्यांच्या मारेकर्‍यांना पकडू न शकणे, तसेच बेपत्ता झालेल्या संतांना शोधू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

देहली येथे हिंदु युवकाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला !

येथील हैदरपूर परिसरात रहाणार्‍या १७ वर्षीय आलोक कुमारचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. ‘मुसलमान मुलीच्या कुटुंबियांनी आमच्या मुलाला मारून त्याचा मृतदेह झाडावर लटकवला’, असा आरोप मृत मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे.

देहलीतील न्यायालयात दोघा गुंडांकडून एका गुंडाची गोळ्या झाडून हत्या

ठार झालेल्या या दोघा गुंडांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. हे दोघेही अधिवक्त्यांच्या वेशात न्यायालयात आले होते.

दक्षिण भारतात इस्लामिक स्टेटकडून ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचे षड्यंत्र उघड !

जिहादी आतंकवादी भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. देशाला त्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !

पूर्णिया (बिहार) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणाची हत्या !

धर्मांध हे गुंडगिरी करण्यापासून ते आतंकवादी कारवायांपर्यंत सर्वच समाज विघातक कारवायांमध्ये गुंतले असतांनाही कुठलेही सरकार त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !

सालसेत तालुक्यात खून, बलात्कार आणि चोर्‍या यांच्या प्रमाणात वाढ

कोरोना महामारीमुळे गेले जवळपास ६ मास संचारबंदी लागू असतांना गुन्ह्यांत वाढ कशी होते ?

राष्ट्रीय स्तरावरील महिला खो-खो खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न फसल्यावर धर्मांधाकडून तिची हत्या

अशा वासनांधांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे

सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात धर्मांध रुग्णाकडून ७० वर्षीय रुग्णाची सलाईनचा रॉड डोक्यात घालून हत्या !

धर्मांधांच्या अशा हिंसक कृती पाहिल्यास धर्मांधांनी हिंदूंना मारण्याची ही नवीन क्लृप्ती काढली का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

धार (मध्यप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्या पुजार्‍याचा अज्ञातांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू  

भाजप शासित राज्यांत अशा प्रकारे पुजार्‍यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

मनसुख हिरेनला ‘फेसटाईम अ‍ॅप’च्या माध्यमातून मारण्याचे निर्देश ! – तपासात खुलासा

मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी एका ‘फेसटाईम अ‍ॅप’च्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते, असे या प्रकरणाच्या आरोपपत्रात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए) म्हटले आहे. अँटिलिया प्रकरणात १० सहस्र पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.