
मुंबई – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असून भ्रष्टाचाराविरुद्धची भाजपची लढाई चालूच राहील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई का थांबवली नाही ?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, एखादी व्यक्ती भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करायला जाते आणि पोलीस त्याला अडवतात. ‘ज्यांच्याविरुद्ध तुम्हाला तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही’, असे कारण सांगितले जाते. स्वतंत्र भारतात अशी कायदा-सुव्यवस्था कधीच पहायला मिळाली नसेल.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !