दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : धुळे येथे ‘पोलीस दादा’ आणि ‘पोलीस दीदी’ यांची नेमणूक !; गोरेगाव (मुंबई) येथे ‘हिट अँड रन’ !…

१७ कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त !, पेट्रोल-डिझेल हद्दपार होणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, टायगर मेमनची ३ घरे केंद्र सरकारच्या कह्यात देण्याचे आदेश !

पुतळा ३५ फूट उंच असेल, याची आम्हाला माहिती नव्हती ! – राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय

पुतळा ३५ फूट उंचीचा उभारला जाणार होता, याची आम्हाला माहिती नव्हती, अशी माहिती कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी ‘टी.व्ही. ९’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विदेशी चलन घेऊन पळून गेलेले अटकेत !; ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वर टप्प्याटप्प्याने बंदी !…

आर्थिक फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई कधी होणार ?

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रात दडवला जात आहे सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचार

भ्रष्टाचार करणे आणि तो लपवणे, ही सरकारी यंत्रणांची जणू कार्यपद्धतच बनली आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या वल्गना करणार्‍यांनाही तो संपवता आलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे. यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

पुतळ्याच्या संदर्भात झालेली गोष्ट कमीपणाचीच ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पुतळ्यावरून कुणीही राजकारण करू नये. झाली ती गोष्ट कमीपणाची आहे. नौदलाच्या साहाय्याने पुन्हा मोठा पुतळा उभारू. ही गोष्ट राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही..

वन विभागाच्या सचिवांना सर्वाेच्च न्यायालयाकडून नोटिसा !

पुण्यातील पाषाण परिसरातील एका कुटुंबाच्या भूमीचे राज्य सरकारने अधिग्रहण केल्यानंतर त्यांना योग्य मोबदला दिला नसल्यामुळे त्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

दहीहंडी फोडतांना मुंबई आणि ठाणे येथे १२९ गोविंदा घायाळ !

उंच उंच मनोरे रचल्याने गोविंदा घायाळ होणे म्हणजे उत्सवाला लागलेले गालबोटच होय ! पारितोषिकांच्या हव्यासातून उत्सवाचे पावित्र्य कसे टिकून रहाणार ?

१ सप्टेंबर या दिवशी सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार ! – उद्धव ठाकरे

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ १ सप्टेंबर या दिवशी दुपारी १ वाजता महायुती सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार आहोत.

वाहनांच्‍या ‘हेडलाईट’मध्‍ये नियमबाह्य पालट करणार्‍यांवर कारवाई करावी ! – महाराष्‍ट्र परिवहन आयुक्तांचा आदेश

काही वाहनचालक गाड्यांच्‍या हेडलाईटमध्‍ये डोळ्‍यांना त्रासदायक होतील अशा पद्धतीने दिवे बसवतात. त्‍यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्‍यात अपघाताच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत.

अंजली दमानिया यांची राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे नेते सुरज चव्हाण यांना २७ ऑगस्ट या दिवशी मानहानीची नोटीस पाठवली आहे.