Dahihandi 2024 : राज्यात सर्वत्र दहीहंडी उत्साहात ; मुंबईत १५ गोविंदा घायाळ !
मुंबई आणि ठाणे जवळपास १ सहस्र ३५४ ठिकाणी दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई आणि ठाणे जवळपास १ सहस्र ३५४ ठिकाणी दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.
केसरकर पुढे म्हणाले की, असे प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण ‘सिस्टीम’ (व्यवस्था) पालटावी लागेल. महत्त्वाचा निर्णय कालच्या बैठकीत झाला. आपण ‘पॅनिक’ बटण (त्रासाची सूचना देणारे बटण) शाळांमध्ये लावावे आणि महिलांना द्यावे.
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती पहाता मुलींच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लवकरात लवकर सिद्ध करण्याची अधिक आवश्यकता आहे
कर्मचार्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना ६० टक्के रक्कम निवृत्तीवेतन आणि महागाई भत्ता दिला जाणार आहे. मार्च २०२४ पासून ही योजना लागू केली जाणार.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी १६ पेक्षा अधिक घंटे लागतात. या संदर्भात खासदार रवींद्र वायकर यांनी निवेदन दिले होते.
नियोजन अधिकार्याच्या देखरेखीत इतका सावळा गोंधळ होत असेल, तर अशा अधिकार्यांना आणि अनुमती देणार्या संबंधित ग्रामपंचायतीच्या सदस्यांना घरीच बसवायला हवे !
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या संस्थेमधील मूळ लखनौ येथील अनुराग जैस्वाल या २९ वर्षीय विद्यार्थ्याचा मुंबईतील चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला.
शासकीय मंडळे तोट्यात जाण्यास कारणीभूत असलेल्यांच्या वेतनातून हा तोटा भरून का घेऊ नये ? स्वतःच्या खिशातील पैसे जात नसल्यानेच सरकारी उद्योग तोट्यात गेले, तरी प्रशासकीय अधिकार्यांना त्याचे काही एक वाटत नाही !
अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत.