पनवेल येथील घरातून पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त !
आरोपी भाडेतत्वावर येथील घरात रहात होता. या प्रकरणी न्यायालयाने ९ आरोपींच्या पोलीस कोठडीत २६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
आरोपी भाडेतत्वावर येथील घरात रहात होता. या प्रकरणी न्यायालयाने ९ आरोपींच्या पोलीस कोठडीत २६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सप्टेंबर २०२४ साठी सवलत मूल्याच्या रकमेची राज्य शासनाकडे विनंती केली होती. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने या विनंतीला मान्यता दिली आहे.
दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मतदानासाठी हिंदू एकत्र न आल्यास ‘व्होट जिहाद’ होईल ! – महंत महेशगिरी महाराज; क्षुल्लक कारणावरून चारचाकीची काच फोडली !
अशा धमक्या देऊन विमान व्यवस्था उलथवून टाकणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
बदलापूर येथील शाळेत २ बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या घटनेची चौकशी आणि गुन्हा नोंद करण्यात कुचराई करणार्या बदलापूर पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकार्यांवर काय कारवाई केली ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली.
शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या ६५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली आहे. यात नवे आणि जुने उमेदवार आहेत. काँग्रेसच्या काही मतदारसंघांमध्येही उद्धव ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार दिले आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्यास संमती देऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वाेच्च न्यायालयात याचिका केली होती. २४ ऑक्टोबर या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याप्रकरणी ‘अभिजात मराठी भाषा समिती’चे सदस्य आणि ‘मराठी भाषा संचालनालया’चे माजी संचालक श्री. परशुराम पाटील यांचा मुंबई येथील नरेवाडी विकास मंडळ अन् धनलक्ष्मी पतसंस्था यांच्या वतीने…
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. वरील कारवाई १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचणारा महंमद झिशान अख्तरच्या सांगण्यावरून अमितने गुरमैलला कटात सहभागी होण्यास सांगितले. त्याच्यावर पूर्वीचे ४ गुन्हे नोंद आहेत. हत्येच्या कटातील काही रक्कम आरोपीपर्यंत पोचली आहे.