पाकिस्तानमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या अपहरणाच्या विरोधात अल्पसंख्यांकांचा मोर्चा !
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.
अकबर राम असे या हिंदु तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर इस्लामिक धार्मिक स्थळांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
असे होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? आता यावर काय उपाययोजना केली जात आहे, हे पोलीस आणि प्रशासन सांगेल का ?
हिंदू कुठेही बहुसंख्यांक असोत अथवा अल्पसंख्यांक, त्यांच्या स्त्रिया अन् मुली या धर्मांध मुसलमानांच्या बळी ठरतात. ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !
पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदूंनी दिली.
हिंदूंवर मग ते भारतातील असोत कि पाकिस्तानातून आलेले असोत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रशासनाचे धाडस होणार नाही, असे संघटन हिंदूंनी निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
राजस्थानमधील काँग्रेस सरकार म्हणजे हिंदुद्वेषी पाकिस्तानी राजवट ! केंद्रातील भाजप सरकारने या हिंदूंना साहाय्य करावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !
भारतात हिंदूंनी धर्मांतरितांची घरवापसी केली, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले, तरी त्याला विरोध करणारे याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने पाकमधून जीव वाचवून भारतात आलेल्या शरणार्थीं हिंदूंना ते दुसर्या पाकिस्तानी राजवटीत असल्यासारखेच वाटत असेल !