नमाजाच्या आडून हे तर शक्तीप्रदर्शन !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात रस्ते अडवून नमाजपठण करणे, हे धार्मिक नसून शक्तीप्रदर्शनच आहे, असेच हिंदूंना वाटते !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात रस्ते अडवून नमाजपठण करणे, हे धार्मिक नसून शक्तीप्रदर्शनच आहे, असेच हिंदूंना वाटते !
पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित आहेत, हे जगजाहीर असतांना त्यांच्या संरक्षणासाठी पाक सरकार, प्रशासन, पोलीस काहीच करणार नाहीत, हे सत्य आहे; मात्र जागतिक देश, संघटना आणि भारतही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !
अर्थमंत्री सीतारामन् यांनी भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार होत असल्याचा आरोप फेटाळला !
काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही.
यामुळे आता हिंदूंना त्याच्या परंपरेनुसार विवाह करता येणार आहे. तसेच पाकच्या पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये हा कायदा अधिसूचित करण्यात येणार आहे.
हिंदूंनीही भाबडेपणा सोडून शहाणे व्हावे. विरोधकांना आणि मतांच्या लालसेपोटी हिंदूंच्या श्रद्धेचा आधार घेणार्यांना खरेतर मंदिराची पायरीही चढू देऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे. तसे न झाल्यास विरोधक प्रत्येक वेळी मंदिरांत प्रवेश करून स्वतःतील कपटी हेतूने तेथील पावित्र्य भंग करतील !
या सर्व निर्वासितांना मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात रहाण्यासाठी जागा देण्यात आली आहे.
बांगलादेशात कट्टरतावादी धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार करणे चालूच !